School Schedule

अ:क्र

वेळ

दिनक्रम

सकाळी ५.३० प्रात:विधी
सकाळी ६.३० व्यायाम, योगाभ्यास
सकाळी ७.०० आंघोळ
सकाळी ७.४५ नाश्ता
सकाळी ८.२५ शाळा
दुपारी १२.४० जेवण
दुपारी १.३० विश्रांती
दुपारी ३.०० अभ्यासिका
सायंकाळी ४.०० अल्पोपहार
१० सायंकाळी ४.३० खेळ
११ सायंकाळी ६.०० सायंकाळ प्रार्थना
१२ सायंकाळी ६.३० अभ्यासिका
१३ रात्री ८.०० जेवण
१४ रात्री ८.४५ मनोरंजन, अभ्यास
१५ रात्री ९.३० पसायदान
१६ रात्री १०.०० लाईट बंद

निवासी दैनंदिन आहार

सकाळचा नाश्ता

 • शिरा
 • उप्पीट
 • पोहे
 • मिसळ पाव
 • शाबू खिचडी
 • वडा पाव
 • चहा
 • दुपारचे जेवण

 • भाकरी
 • भात
 • आमटी
 • दोन भाज्या
 • लोणचे, पापड, कोशिंबीर
 • ताकाची कडी
 • दही, ताक
 • रात्रीचे जेवण

 • चपाती
 • भात
 • आमटी
 • दूध, वरण
 • भाजी
 • लोणचे, पापड, चटणी
 • अंडाकरी
 • अल्पोपहार

 • फळे, ब्रेड, बिस्किटे, चिवडा, दूध, आईस्क्रिम
 • रविवार

 • शाकाहारी / मांसाहारी
 • सण समारंभ

 • सणाच्या अनुषंगाने गोड मेनू