प्रवेश प्रक्रिया
प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या मुलाची शाळेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे .
           नोंदणी अनिवार्य आहे.
पालक ऍडमिशन संदर्भातील औपचारिकता पूर्ण करून प्रवेशाची पुष्टी करू शकतात.
शाळा चालू होण्याची तारीख आणि शाळेच्या कामकाजाची वेळ निश्चित करा.
कृपया लक्षात ठेवा की केवळ नोंदणी प्रवेशाची हमी देत नाही.
आवश्यक कागदपत्रे :
मूळ जन्म प्रमाणपत्र आणि त्याची झेरॉक्स कॉपी
विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स कॉपी
पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी
सध्याचा पत्ता पुरावाः टेलिफोन बिल / वीज बिल.
पालक फोटो प्रत्येकी 1.
विद्यार्थी फोटो 2
प्रवेशाच्या वेळी वरील सर्व कागदपत्रांची मूळ प्रत सोबत असली पाहिजे.
वसतिगृहातून मिळणारे साहित्य
साहित्याचे नाव संख्या/ नग
शालेय गणवेश २ नग
बेल्ट १ नग
स्पोर्ट्स ड्रेस १ नग
टाय १ नग
किरकोळ औषध उपचार १ नग